दुर्गस्वामी शिवराय
स्वराज्य

दुर्गस्वामी शिवराय

 

 

डग्लस म्हणतो….✍️

शिवाजी महाराजांचे वास्तव्य डोंगरी मुलुखातच होते व त्यांचे सामर्थ्य डोंगरी प्रदेशाच्या भरवश्यावरच होते ते ख़रेखुरे दुर्गस्वामी होते त्यांचा जन्म दुर्गात झाला…
त्यांना जे वैभव प्राप्त झाले ते दुर्गांच्यामुळे आणि त्याच्या दुर्गान्ना जे सामर्थ्य प्राप्त झाले तेही त्याच्याच प्रयत्नाने झाले… त्यांचे दुर्ग म्हणजे भारतातील त्यांच्या शत्रूंना धाक होता त्यांच्या राष्ट्राची ती संवर्धनभूमी होती. त्यांच्या विजयाचा तो पाया होता. त्यांच्या वाढत्या महत्वाकांक्षेचा तो जिना होता. दुर्ग हेच त्याचे निवासस्थान व तेच त्यांच्या आनंदाचे निधान होते. कित्येक दुर्ग त्यांनी स्वतः बांधले आणि जे आधी बांधलेले होते त्या सर्वांना त्यांनी बळकटी आणली…
छत्रपति शिवरायांनी कोशसंचय करून दुर्ग आणि सैन्य वाढवले तर सैन्य आणि दुर्गांवरुन राज्य निर्माण केले. ‘सह्याद्री’च्या भुगोलाचा वापर करून एक विशिष्ट युद्धपद्धती, विशिष्ट युद्धतंत्र विकसित केले.

 

डगलस कहता है …।

शिवाजी महाराज पहाड़ियों में रहते थे और उनकी ताकत पहाड़ियों में थी। वह एक वास्तविक दुर्गास्वामी थे। उनका जन्म किले में हुआ था।
किलों और ताकत के कारण उन्हें जो गौरव मिला, वह उनके प्रयासों के कारण मिला था … उनका किला भारत में उनके दुश्मनों का भय था, यह उनके राष्ट्र का अभयारण्य था। यह उनकी जीत की नींव थी। यह उनकी बढ़ती महत्वाकांक्षा के लिए एक कदम था। किला उसका निवास और उसकी खुशी का स्रोत था। उन्होंने कई किले खुद बनाए और उन सभी को मजबूत किया जो पहले बनाए गए थे …
छत्रपति शिवाजी ने खजाने और सेनाओं का निर्माण करके किलों और सेनाओं का निर्माण किया। ‘सह्याद्रि’ के भूगोल का उपयोग करते हुए, उन्होंने युद्ध की एक विशिष्ट पद्धति, एक विशिष्ट रणनीति विकसित की।

 

Douglas says ….

Shivaji Maharaj lived in the hills and his strength was in the hills. He was a real Durgaswamy. He was born in the fort …
The glory that he got due to the forts and the strength that his forts got due to his efforts … His fort was the fear of his enemies in India, it was the sanctuary of his nation. It was the foundation of their victory. It was a stepping stone to their growing ambition. The fort was his abode and the source of his happiness. He built many forts himself and strengthened all those that were built earlier …
Chhatrapati Shivaji built forts and armies by accumulating treasures and created kingdoms from armies and forts. Using the geography of ‘Sahyadri’, he developed a specific method of warfare, a specific strategy.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *